"अभ्यासक्रमाच्या पलीकडे"... प्रसिद्ध influencer अंकुर वारीकू याने लिहिलेल्या "Beyond the Syllabus" या पुस्तकाचा मी केलेला अनुवाद प्रकाशित झालेला आहे
खालील फोटोंमध्ये दिसते त्याप्रमाणे अगदी थोडक्यात, मोठ्या अक्षरात, पटपट वाचता येतील अशी विचारप्रवर्तक वाक्य लिहिलेली आहेत. हे पुस्तक मुख्यत्वे १५ ते ३० या वयोगटातल्या तरुणांसाठी आहे. या लोकांना चमच्याचमच्याने ज्ञानाचे डोस पाजावे लागतात 
यात अगदी correct dosage आहे. तरुणांना भावेल, आवडेल आणि पटेल अशी पुस्तकं कमी असतात. हे यातलं एक नक्की आहे 👍




0 comments:
Post a Comment