October 10, 2023

"कथापौर्णिमा" - कथासंग्रह

एक अतिशय आनंदाची बातमी... "कथापौर्णिमा" याच नावाने माझा कथासंग्रह येत आहे... २८ ऑक्टोबरला. खालचा टीझर बघा :) यात काही जुन्या, काही पुनर्लिखित, काही अप्रकाशित आणि काही संग्रहासाठी म्हणून मुद्दाम नवीन लिहिलेल्या कथांचा समावेश आहे.




 

6 comments:

Anonymous said...

अभिनंदन... नक्की घेऊन वाचेन

poonam said...

Thanks so much :)

Anonymous said...

कुठे अन् कसा घ्यायचा हे पण नोंदवा

poonam said...

हो, तपशीलाची पोस्ट नंतर करेनच. धन्यवाद! :)

Anonymous said...

झाला का publish?

poonam said...

हो झाले प्रकाशन :) नवीन पोस्ट केली आहे, त्यात सर्व वर्णन, फोटो आणि पुस्तक कुठे घ्यायचे याचे तपशील दिलेले आहेत.