#PCWrites #Connectivityम्हणी
सध्याच्या जगात मोबाईल फोन, इंटरनेटशिवाय जगणं अशक्य आहे. या नवीन जगासाठी काही नवीन म्हणी-
१) १) vodafoneच्या
रेंजला १७६० विघ्नं! 😞
२)
२) असेल
माझा अंबानी, तर होईल video call सुखानी. 😁
३) ३) स्वामी
तिन्ही networks चा, jio विना भिकारी 😖
४)
४) jioच्या
rangeला speed test कशाला? 💪
५)
५) wi-fi
ही गेलं, data ही गेला, हाती उरला रिकामा मोबाईल 😢
६)
६) चार
दिवस wi-fiचे, चार दिवस dataचे 😎
७)
७) लोका
सांगे techno ज्ञान, आपण wi-fi-विण 😝
८)
८) आपल्या
घरातलं bsnl दिसत नाही, दुसऱ्याच्या घरातलं jio मात्र दिसतं! 😛
९)
९) दोन
networks चा user उपाशी 😐
१० १०)ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझं bsnl खरं! 😨
११ ११)vodafone असलेला मोबाईल... खिडकीत धरा, बाल्कनीत
धरा, नाहीतर चौकात... रेंज नाही ती नाहीच! 😡
१२ १२) जो I-phone हाती धरी, तो जगाचा ’उद्धार’ करी! 😆
१३ १३) थप्पड से डर नही लगता साहब, common netflix का
password बदलनेसे लगता है 😅
१४ १४) शुभ बोल रे नाऱ्या, तर म्हणे चायनीज मालावर बहिष्कार
टाका! 😯
११ १५) सवाष्णीनं कुंकवाला आणि forward करणाऱ्याने लेखकाच्या
नावासकट शेअर करायला नाही म्हणू नये! 😉
होऊद्या
व्हायरल, पण नावासकट!
0 comments:
Post a Comment