November 14, 2007

अबोली

मायबोली.कॉम’ या मराठी संकेतस्थळाचा आठवा दिवाळी अंक ८ नव्हेंबर, २००७ ला, नरकचतुर्दशीच्या दिवशी ’ऑनलाईन’ प्रकाशित झाला. या वर्षी मला या अंकाच्या संपादक मंडळात काम करायची संधी मिळाली. ’अबोली’ नावाची एक कथाही या अंकात लिहिली आहे मी, त्याची ही लिंक:

http://www.maayboli.com/node/562

तसंच, ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायिका ’सावनी शेंडे-साठये’ यांचीही मुलाखत घ्यायची संधी या निमित्ताने मिळाली. त्यांच्या मुलाखतीची ही लिंक:

http://www.maayboli.com/node/552

संपूर्ण अंकच वाचनीय आहे. तो इथे पहायला आणि वाचायला मिळेल:

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/index.html

सर्वांनी जरूर हा अंक वाचा, आणि अभिप्राय कळवा, काही सूचना असतील तर त्याही स्वागतार्ह आहेत.

6 comments:

Nandan said...

Diwali ank surekh zalay. Ajoon sampoorN vachala nahi, pan 3-4 lekh vachale. Tulip cha lekh, shwana, tumachi katha aani mulakhat etyadi. Ankachi manDaNee, sadareekaraN dekheel mast. Abhinandan! katha, mulakhat aaNi shevatachi kavitahi aavaDali.

Monsieur K said...

katha kharach khup chaan aahe.
mulaakhatichya shevatchi kavita dekhil aavaDali.

सर्किट said...

तुमची कथा आणि मुलाखतही आवडली. ट्युलिपची गाणी, स्वाती यांचं सावरिया ही आवडलं. अंक फ़ारच छान झालाय. एक रिक्वेस्ट होती, अंकाची जर पीडीएफ़ बनवून तीही उपलब्ध करून दिली असतीत तर प्रिंट घेऊन संग्रही ठेवायला, मित्रमंडळात फ़िरवायला आवडलं असतं. तसेही सर्व साहित्य साईट वर मोफ़त उपलब्ध करून देत आहाताच, तेव्हां वाचकांनी प्रिंट काढल्यास आपली हरकत नसावी.

पूनम छत्रे said...

नंदन, ’के’, सर्किट- तुमच्या अभिप्रायाबद्दल अनेकानेक धन्यवाद :)

सर्किट, हो, दरवर्षी दिवाळी अंकाची pdf करतो. या वर्षीही करू. थोडा वेळ लागतोय काही कारणामुळे, पण करू नक्की. pdf बनल्याबरोब्बर तुम्हाला कळवते! :)

संदीप चित्रे said...

Hi Poonam,
"Abolee" khoop chhan aahe :)
Take care

Pradeep's said...

Please tu jar haa diwali ank mala PDF madhe pathvu shaklis tar faar bare hoil .
Tujhi "Abolee" hi katha wachli , majhya baayko la Madhura la kayam sardi aste , ani ti tujhya kathetlya nayeeke sarkhi ahe , khup utsahi , badbadi ... me hya kathetun shikvan ghetli ahekharech . amhi durlaksha karat hoto, pan ata care ghein .
- Pradeep